विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी
मुंबई | कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः कुलपती म्हणून राज्यपालांनी लक्ष द्यावे....