HW News Marathi

Tag : ईडी

महाराष्ट्र

नवनीत राणांनी लकडावालाकडून ८० लाख घेतलेचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा! – छगन भुजबळ

Aprna
आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी राणा दांपत्याचा चांगलाच समाचार घेतला....
महाराष्ट्र

डी-गँग आणि राणा दाम्पत्यांच्या संबंधाची ED चौकशी का केली नाही?, राऊतांचा गंभीर आरोप

Aprna
नवनीत राणांनी लकडावालाकडून ८० लाखाचे कर्ज घेतले होते, असे राऊतांनी ट्वीट करून उघडकीस केले...
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna
गेल्या काही दिवसांपूर्वी इडीने मलिकांच्या एकूण ८ मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे....
महाराष्ट्र

ED कडून नवाब मलिकांची मालमत्ता जप्त, रहत्या घरावर देखील टाच

Aprna
मलिकांच्या एकूण ८ मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे....
महाराष्ट्र

एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते ? तुमच्या घरी नाही?, राज ठाकरेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

Aprna
सुप्रिया सुळेंनी बोलायचे नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.", असा टोला राज ठाकरेंनी त्यांच्या सभेतून लगावला आहे....
महाराष्ट्र

पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही, तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदली, राऊतांची भविष्यवाणी

Aprna
हे समर्थन किंवा शक्तप्रदर्शन नाही, ही शिवसेना आहे. ही लोकांच्या मनातील चिड आणि संताप आहे, असे राऊत म्हणाले....
महाराष्ट्र

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेवर हल्ले, राऊतांचा आरोप

Aprna
तिन्ही पक्ष संकट काळात एकत्र आहेत, असे राऊत म्हणाले...
महाराष्ट्र

‘भाजप’ केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने चिडीचा खेळ खेळतय! – नाना पटोले

Aprna
या आंदोलनाचा एक भाग म्हणून ७ तारखेला मुंबईत मोर्चा काढून महागाईविरोधात आवाज उठवला जाणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली....
महाराष्ट्र

ईडीने मालमत्ता जप्त करणे म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

Aprna
सर्वोच्च न्यायधीशांनीच असं मत व्यक्त केले असेल तर हे जगजाहीर आहे की, या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले....
महाराष्ट्र

लोकशाही राहिली का?याचा देशाने विचार करणे गरजेचे, राऊतांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna
आदित्य ठाकरे म्हणाले,राऊतांवर झालेले कारवाई ही बदलाच्या भावनेने झालेले दिसून येत आहे....