Featured महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
नवी दिल्ली। महाराष्ट्रातील सत्तांतरावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (supreme court of india) आज सुनावणी होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभेतील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांची जागा रिकामी...