HW News Marathi
Uncategorized

१ रुपयांत घ्या नवा फोन

वृत्तसंस्था: चायनीज स्मार्टफोन निमार्ता कंपनी श्याओमीने आपल्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी खास आॅफर सादर केली आहे. ग्राहकांना कंपनीकडून केवळ एका रुपयांत नवा स्मार्टफोन विकत घेण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचा हा सेल २० आणि २१ जुलै रोजी आॅनलाईन प्लॅटफॉर्मवर दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत असेल. कंपनीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नकळत कंपनीचं प्रमोशनही करावे लागणार आहे. यूझर्सला कंपनीच्या सेलचे एक वेबपेज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करावं लागणार आहे. त्यानंतरच एक रुपयांच्या सेलचा फायदा घेऊ शकतील. या सेलमध्ये कंपनी युझर्सना कूपनदेखील देईल. ग्राहक या कुपनच्या माध्यमातून एक्ससरीजवर ५०० रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतील. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आॅफर दिले जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

Atul Chavan

“सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनामी करण्याचा राणेंचा प्रयत्न,” केसरकरांचा गंभीर आरोप

Aprna

मुंबई हल्ल्यामुळे आमची इज्जत गेली: पाक

News Desk