HW News Marathi
Uncategorized

बलात्कारी आसाराम बाबाला जामीन नाहीच

नवी दिल्लीः आध्यात्मिक गुरू असून अल्पवीयन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. बलात्कार पीडीतेची अद्याप साक्ष नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे ती नोंदवा नंतर जामीनाचा विचार करू, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे आसाराम बापू याचा जेलमधील मुक्काम कायम राहणार आहे. याप्रकरणातील अनेक साक्षिदारांवर हल्ले झाले आहेत. तसेच काहींचे प्राण घेण्यात आले आहेत. त्यामुळे पीडित तरुणीवर देखील मोठा दबाव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक एक दहशतवादी ठार

News Desk

‘डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा’, नितीन गडकरी

News Desk

#Vidhansabha2019 | राज्यात युतीकडून रिपाईला ‘या’ ६ जागा

News Desk
राजकारण

संदीप मोझर यांच्या प्रवेशाने मनसैनिकांत आनंदाचे वातावरण

News Desk

मुंबई – मनसे हे जणू कार्यकर्त्यांचा महासागर म्हणून ओळखले जात होते. पण, एका मागे एक असे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी मनसे सोडून गेल्यामुळे निष्ठवंत मनसैनिक बैचिन झाले होते. पक्षात नेते नाहीत याची खंत मनसैनिकांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होती. साताऱ्यातून संदीप मोझर यांनी आणि २ हजार कार्यकर्ते मनसेत प्रवेश केला आहे.

ग्रामीण भागात सामान्य घरातील एक ही मोठा नेता नसल्याचे चित्र मनसेत स्पष्ट दिसून येत होते. या परिस्थितीत मनसैनिकांच्या कानी एक सुखद बातमी पडली आहे. संदीप मोझर यांच्या प्रवेशाने मनसेत आलेली मरगळ मोडून पडण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून २०-३० गाड्यांच्या ताफा कृष्णकुंजच्या दिशेने रवाना झाला. संदीप दादा बदल सांगचे तर ‘चांगल्या काळात तर कोणीही जवळ येते. पण, दादा तुम्ही मात्र समोर एखाद्याची नौका डगमगत असताना आधार दिला आहे’

तुमच्या बाबतीत आज हे लिहिण्याचे कारण एवढेच की, तुम्ही परवा मनसैनिकांची बैठक घेऊन राज साहेबांच्या दौर्‍यातील मनसैनिकांवर घडलेल्या प्रसंगाची विचारना केली आणि त्यांची मते जाणून घेतली. त्या बैठकीत मनसैनिक दु:खी जाणवला खरा पण एकाही मनसैनिकांने पक्ष सोडण्याचं विधान केले नाही. दादा हे मनसैनिकाचे तुमच्या वरील प्रेम आणि राज साहेब यांच्यावर दाखवलेला विश्वास होता.

तुम्ही असा पक्ष निवडलेला आहे की, या पक्षात तुम्हाला लाख मोलाची इज्जत दिली जात आहे. मनसे सारख्या सामान्य मावळ्यांसाठी तुम्ही आदर्श आहात. दादा फक्त थोडे दिवस थांबा कारण येणारा काळ हा फक्त राज साहेबांच्या मनसैनिकांचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल हे लक्षात ठेवा. घडलेल्या प्रकारा बद्दल मी मारुती दुनगु आपली माफी मागतो. दादा तुम्ही पक्षवाढीसाठी खूप मेहनत घेत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रात नवनिर्माण सेना पहात आहे.

दादा तुम्ही समस्त मनसैनिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहात. मनसैनिकांना जर कोणी विचारले की, तुमच्या पक्षात कोण कोणते नेते आहेत तर आम्ही क्षणाचाही विलंब न करता साताऱ्याचे संदीप मोझर हे मनसेत आहे. तुम्ही कठीण काळातून पक्षाला चांगले दिवस आणले आहेत राज साहेब हे कधीच विसरणार नाहीत.

दादा आम्हाला अभिमान वाटतो तुमचा, महाराष्ट्रात पैशाने मनसेपेक्षा मोठे पक्ष आहेत, राजकारणच करायचं म्हटल्यास तुम्ही इतर पक्षात जावू शकला असतात. पण, तुम्ही असे न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला यावरच तुम्ही खुप महान आहात हे सिद्ध होते.

Related posts

राज ठाकरेंना काळे फासू : करणी सेनेचा इशारा

News Desk

शिवसेनेने ‘शिवाजी पार्क’ची लढाई जिंकली; ‘दसरा मेळावा’ला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Aprna

देशात ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता !

News Desk