HW Marathi
Uncategorized महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार

मुंबई। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी काल (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान झाले आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत ६०. २५ टक्के मतदान झाले आहे. यानंतर सर्व वृत्तवाहिनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले.

या सर्व एक्झिट पोल नुसार राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज या वृत्तवाहिनी वर्तविला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडी एक्झिट पोलनुसार विरोधीपक्षाच्या बाकावर बसावे लागणार आहे. सर्व वृत्तवाहिनींच्या एक्झिट पोलनंतर लक्ष लागून राहिले ते येत्या २४ ऑक्टोबर ला जनतेने नक्की कोणाला कौल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वृत्तवाहिनी जाहीर केलेले सर्व एक्झिट पोल

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल

भाजप – १०९ ते १२४
शिवसेना – ५७ ते ७०
काँग्रेस – ३२ ते ४०
राष्ट्रवादी – ४० ते ५०
वंचित – ०-२
इतर – २२ ते ३२

न्यूज18- आयपीसीओसी एक्झिट पोल

भाजप (+) – २४३
भाजप – १४१
शिवसेना – १०२
काँग्रेस (+)
काँग्रेस – १७
राष्ट्रवादी – २२
इतर – ०२
वंचित –
एमआयएम – ०१
मनसे –
इतर – ०३

एबीपी-सी वोटर्स

युती – २१६ +
आघाडी – ८१

झी-पोल डायरी

भाजप – १२१ ते १२८
शिवसेना – ५५ ते ६४
राष्ट्रवादी – ३५ ते ४२
काँग्रेस – ३९ ते ४६
इतर – ३ ते २७

एनडीटीव्ही (विविध चॅनल्सच्या आधारे)

युती – २११
आघाडी – ६४
टाईम्स नाऊ

भाजप – १३५
शिवसेना – ८१
काँग्रेस – २४
राष्ट्रवादी – ४१
इतर – ०७
युती – २३०
आघाडी – ४८
इतर – १०

इंडिया टीव्ही

युती – २०४
आघाडी – ६९
इतर – १५

सीएनएन न्यूज १८

युती – २४३
आघाडी – ४१
इतर – ०४
जन की बात

युती – २२३
आघाडी – ५४
इतर – १४

टीव्ही 9 सिसेरो एक्झिट पोल

भाजपला – १२३
शिवसेनेला – ७४
काँग्रेस – ४०
राष्ट्रवादी – ३५
मनसे – ००
इतर – १६
महाआघाडी आणि महायुतीला किती जागा?

महायुती – १९७
महाआघाडी – ७५
इतर – १६
एकूण – २८८

Related posts

मुख्यमंत्री महोदय आम्हाला काहीही वाईट बोला; पण शेतक-यांना कर्जमाफी द्याः खा. अशोक चव्हाण

News Desk

‘शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ?’

Gauri Tilekar

मिलिंद एकबोटेंना पोलिस कोठडी

News Desk