HW News Marathi
Uncategorized

“एका बापाने काय बोलायचं?”, म्हणत लेकीच्या लग्नानंतर भावूक झाले Jitendra Awhad

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. आव्हाडांची कन्या नताशा हिच्या रजिस्टर पद्धतीने पार पडलेल्या लग्नात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. आव्हाडांनी आपल्या कन्येचं अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. “एका बापाने अशावेळी काय बोलायचं?”, म्हणत माध्यमांसमोर जितेंद्र आव्हाड भावूक झाले

#JitendraAwhad #JitendraAwhadDaughter #JitendraAwhadFamily #DaughterWedding #DaughterMarriage #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांची ‘आघाडी’

News Desk

मंत्र्यांच्या ‘आधार’ कार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे नाही

News Desk

भारताला मिळाला अजून एक ‘गोल्डन बॉय’! भाला फेकीत सुमित अंतिलला सुवर्ण पदक

Jui Jadhav