HW News Marathi
Uncategorized

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू झाली आहे. सह्याद्री अतिथीगृह आज (२३ डिसेंबर) शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक! न्युयॉर्कमधील प्राणीसंग्राहलयात ४ वर्षाच्या वाघिणीला कोरोनाची लागण

News Desk

सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रध्दांजली

swarit

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

News Desk