HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून दाखवाच!

“बेळगाव आणि कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी बांधवांर कर्नाटक सरकारडून दडपशाही केली जात आहे. आता तर कर्नाटक सरकारने मराठी बांधवांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहितीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. तर बंदी घालून दाखवाच, असे आव्हान शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला केले आहे. राऊतांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटक सरकारला हा इशारा दिला आहे

#SanjayRaut #BJPShivsena #MaharashtraKarnataka #Belgaum #Belgavi #Belagavi #MaharashtraUnificationCommittee

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik : PM च्या सुरक्षेत चूक होने अतिशय गंभीर विषय

News Desk

मृत्यू नंतरही ‘गौरी लंकेश’ न्यायाच्या प्रतीक्षेत

News Desk

नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा; फोन रेकॉर्डिंगवर शिवसेनेची प्रतिक्रिया

Manasi Devkar