HW News Marathi
व्हिडीओ

Rajyapal नियुक्त १२ आमदार यादिवर Eknath Khadse यांची प्रतिक्रिया…नाराजी वाढणार ?

मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणं, नाथा भाऊ एक भ्रष्टाचारी आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात उभी करणं, हे माझ्या हितचिंतकांनी केलेलं काम आहे, मी त्यांनाही शुभेच्छा देतो, मी पक्का माणूस आहे,मी कुठल्याही भीतीला दडपणाला बळी पडणार नाही, मी कुठलीही चूक केली नाही ,त्या चुकीची मला शिक्षा भोगावी लागेल, या सर्व प्रकरणातून मी माझ्या जनतेचे आशीर्वाद आतून बाहेर पडेल अशी प्रतिक्रिया आज एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे वाढदिवसानिमित्त दिली

#EknathKhadse #12MLA #Rajyapal #BhagatSinghKoshyari #Maharashtrapolitics #NCPMaharashtra #BJPMaharashtra #BJP #NCP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना चपराक!; Sanjay Raut यांचा BJP वर जोरदार निशाणा

News Desk

अमरावती प्रकरणात नवनीत राणा तोंडघशी का पडल्या?

Manasi Devkar

न्यायालयाच्या निर्णयाचे हमसफर ट्रस्टने जल्लोषात केले स्वागत !

News Desk