HW News Marathi
व्हिडीओ

ShivSena च्या ‘गाव तेथे शाखा’ मोहिमेची BJP करणार ‘कॉपी’

“शिवसेनेला (shivsena) फोडल्यानंतर आता भाजप (bjp) सेनेची मोहीम सुद्धा हायजॅक करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेनं राबवलेली ‘गाव तिथे शाखा’ ही मोहीम निवडणुकांमध्ये चांगलीच गाजली होती. आता भाजप सुद्धा ‘गाव तिथे शाखा’ मोहीम राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि भाजप सरकारने आता आपला मोर्चा शिवसेनेच्या शाखेकडे वळवला आहे.

 

#BJP #ShivSena #DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #ShivSenaCampaign #MaharashtraPolitics #BalasahebThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ला युतीची Offer देणारे Purushottam Khedekar आहेत तरी कोण?

News Desk

कोण देतोय Sonu Nigam ला जीवे मारण्याची धमकी?; Ameet Satam यांचा सवाल

News Desk

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk