HW News Marathi
व्हिडीओ

आता ‘हा’ माजी आमदार EDच्या कचाट्यात ! अटकही झाली…काय आहे प्रकरण ?

कर्नाळा बँकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील ED कडून अटक करण्यात आली आहे. 15 जून रोजी मुंबई ईडी झोन-2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. राज्य शासनाचे गृह खाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. त्यानुसार अखेर आज माजी आमदार विवेकानंद पाटील यांना अटक करण्यात आली.

#KarnalaBankScam #ExMLA #ED #VivekanandPatil #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

Ambernath गोळीबार प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई |

Chetan Kirdat

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

News Desk