HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांना घेऊन सरकार बनवलं ते…Sanjay Raut BJP वर भडकले !

कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा करा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. तर आता पुण्यात भाजपकडून संजय राऊत यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

#AjitPawar #SanjayRaut #ChandrakantPatil #BJP #SharadPawar #NCP #Maharashtra #Shivsena #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BEST Strike।जाणून घ्या…काय घडले आज न्यायालयात

News Desk

वक्तव्यानंतर Prasad Lad यांची दिलगिरी; म्हणाले…

News Desk

Rutuja Latke आणि Anil Parab यांनी ‘मातोश्री’वर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

News Desk