HW News Marathi
व्हिडीओ

‘Sanjay Raut यांना अटक करा’ Chandrakant Patil यांची मागणी,Raut यांचंही चोख प्रत्युत्तर!

संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. नारायण राणेंनी एक थोबाडीत मारली असती तर असं म्हटलं होतं. त्यावर त्यांना अटक केली. मग कोथळा काढला असता किंवा कोथळा काढू यावर काय करणार आहात? त्यावर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. असं पाटील म्हणाले.आम्ही एवढे कमजोर नाहीत. संजय राऊत आम्ही एवढे कमजोर नाही. आम्ही सज्जन आहोत.

#SanjayRaut #ChandrakantPatil #NarayanRane #Maharashtra #BJP #Shivsena #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ!; Athawale यांनी Modi यांचे केले अभिनंदन

News Desk

पाण्यासाठी जीव धोक्यात; 50 फूट खोल विहिरीत उतरून महिलांना करावी लागतेय कसरत

News Desk

धनंजय मुंडेंचा राजीनामा भाजपमुळे टळला?

News Desk