HW News Marathi
व्हिडीओ

“नो वाटा, नो घाटा ! संपूर्ण ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री” संजय राऊतांच्या टायमिंगची चर्चा

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखतील संजय राऊतांचे आजचे (१३ जून) रोखठोक सदर अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबतचा सगळ्यांचा संभ्रम दूर करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत नेमके काय म्हणले? पाहूया

#SanjayRaut #UddhavThackeray #SharadPawar #MVA #NanaPatole #AjitPawar #NCP #Congress #Shivsena #BJP #DevendraFadnavis #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डीसीपी मॅडमला खायचीये बिर्याणी,तेही फुकट ! वायरल ॲाडीओ क्लीप

News Desk

“Chandrakant Patil BJP | अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकू ! “

Gauri Tilekar

अवकाळी पाऊसामुळे शेतकरी त्रस्त; बीडच्या शेतकऱ्याला २५ लाखांचं नुकसान

Chetan Kirdat