HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात !

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांना पुढे करून मतं मागितली जात. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यातील दोष राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिसू लागले आहेत. जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री उशिरा आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन शनिवारी (१४ सप्टेंबर) सकाळी दिल्लीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ShivSena ला डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या MNS ला Manisha Kayande यांचं प्रत्युत्तर

Manasi Devkar

Dhananjay Munde तर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, Devendra Fadnavis म्हणतात,”अरे वेड्या..”

News Desk

टिकटॅाक स्टार ते भाजप,शिवसेना मंत्र्यांसोबत फोटो ! पूजा चव्हाण आहे तरी कोण ?

News Desk