HW News Marathi
व्हिडीओ

गुप्ता,हे कसलं छा-छू काम झालयं ! अजित पवार अमिताभ गुप्तांवर का भडकले ?

पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस मुख्यालयाचं काम अगदी छा-छू झालं आहे. ही पोलिसांची अवस्था असेल तर बाकीच्या कामांचं काय, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. (DCM Ajit Pawar slams police commissioner amitabh gupta over low quality work of pune police headquarters)

#AjitPawar #AmitabhGupta #Pune #NCP #PunePoliceCommissioner #PoliceHeadquarters

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Thackeray’ टॅक्स-फ्री नव्हता, मग “Kashmir Files’ का?” राऊतांचा फडणवीसांना सवाल

News Desk

राणेंच्या कार्यकर्त्यांची दादागिरी? ‘लोकपत्र’च्या संपादकाला काळं का फासलं?

News Desk

Beed बलात्कार प्रकरण; पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, सत्ताधारी-विरोधक गप्प का ?

News Desk