HW News Marathi
व्हिडीओ

18 वर्षांपुढील लसीकरणात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला टाकले मागे! नेमके काय आहे कारण?

देशात लसीकरणाचा मुद्दा विविध कारणांना गाजत आहे. आपण जर पाहिलं तर देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्रआणि उत्तर प्रदेश या दोन मोठ्या राज्यांमध्ये जोरदार स्पर्धा असल्याचं दिसून येत आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. पण गेल्या 12 दिवसांत उत्तर प्रदेशने याबाबतीत बराच वेग पकडला आहे. सध्या उत्तर प्रदेशात दररोज महाराष्ट्रापेक्षा जास्त लसीकरण होत आहे. ते कसं ? पाहूया

#UddhavThackeray #YogiAdityanath #COVID19 #Maharashtra #UttarPradesh #CoronaVaccination #18PlusVaccination #India #CoronaVaccinationInIndia

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Munde पोलिसांच्या ताब्यात ! Dhananjay Munde जबरदस्ती बळाचा वापर केल्याचा आरोप…

News Desk

जाहिरातबाजी, खानपानावर कोट्यावधींची उधळण; शेतकऱ्यांचं काय?

Manasi Devkar

Uddhav Thackeray Shivsena | कोरडी सहानुभूती नको, मग कोरडा जनआशिर्वाद कशाला ?

Arati More