HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ‘या’ खात्याची तात्पुरती जबाबदारी

मुंबई | राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामूळे त्यांच्या खात्याचा तात्पुरता कारभार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. याआधी अनेक नेत्यांना कोरोनावर लागण झाली होती आणि त्यातून सुखरुप बरे होत सगळे घरी गेले होते.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढताच आहे. गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. १४ हजारांच्या पुढे काल हा आकडा वाढला आहे. त्यामूळे चिंतेचे वातावरण अधिक निर्माण झाले आहे. पुण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, अजित पवारांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न

News Desk

राज्यपालांनी पुस्तक काढणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना – अस्लम शेख

News Desk

खुशखबर! पंढरपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Aprna