HW News Marathi
व्हिडीओ
जसं वय वाढतंय तसं शरद पवारांचा हिंदू धर्माबाबत राग वाढतोय
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ॲागस्टला पार पडणार आहे,या पार्शवभूमिवर अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी CNN-News 18 यी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राम मंदिर भूमिपुजनाचे निमंत्रण मिळाले तरी आपण जाणार नाही ही भूमिका स्पष्ट केली.पवारांच्या या भूमिकेवर भाजप नेते निलेश राणेंनी सडकून टिका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की , बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय.

#uddhavthackeray #sharadpawar #nileshrane #rammandir #ayodhya #ncp #shivsena #bjp #mahavikasaghadi #narendramodi #ayodhyarammandir

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका!” – Chitra Wagh

News Desk

Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

भाजप ‘या’ नेत्याकडून 100 कोटींची अफरातफर ? शिवसेना आक्रमक, राऊतांची ED चौकशीची मागणी

News Desk