HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकार कि भाजप ? ओबीसी आणि मराठा समाजाचा राजकीय वापर नक्की कोण करतंय ?

राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज राज्य सरकारविरोधात संतप्त असताना आता ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने उद्या म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा ईशारा दिला आहे. एकंदरच राज्य सरकारवर सध्या मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजांची तीव्र नाराजी आहे.

त्यात आरक्षणासंदर्भात पसरलेल्या गैरसमजामुळे हे प्रकरण मोठं होत जातं आहे. हे गैरसमज निर्माण व्हायला कारणीभूत कोण ? राज्यात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण कोण लावतंय ? या दोन्ही समाजांचा राजकीय फायदा कोण उचलतंय ? ठाकरे सरकार कि भाजप ? हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #MarathaReservation #VinayakMete #PrakashShendge #OBC #Maratha #PankajaMunde #EknathKhadse #BJP #MahaVikasAghadi #SharadPawar #SambhajiRajeBhosale #UdayanRajeBhosale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gujarat च्या CM नी का दिला राजीनामा? Narendra Modi यांनी कशी खेळी खेळली?

News Desk

Maharashtra ची मान अभिमानाने उंचावली, हवाई दलाच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र V R Chaudhari

News Desk

पारदर्शकतेच्या दिशेने Mumbai Police चं नवं पाऊल! सर्वसामान्यांना दिली खडान्खडा माहिती

News Desk