HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांना उद्दामपणाच करायचाय तर संजय राऊतांना सांगावं !, चंद्रकांत पाटील संतापले

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल कोश्यारी यांनी कडक शब्दात लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील खरपूस समाचार घेत प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर आता भाजपचे नेते चांगलेच मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पत्राचा निषेध करत त्याला ‘मुख्यमंत्र्यांचा उद्दामपणा’ असं म्हटलंय तर संजय राऊतांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या पत्राला ‘ऐतिहासिक दस्तऐवज’ म्हटलंय. आता या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेलं शाब्दिक युद्ध नक्की पाहा
#SanjayRaut #ChandrakantPatil #UddhavThackeray #DevendraFadnavis #BhagatsinghKoshyari #BJP #Shivsena #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई बंद मध्ये शिवसेनेची भूमिका योग्य?

News Desk

राज्यातील घडामोडींशी BJP चा संबंध?, काय म्हणाले Chandrakant Patil?

News Desk

शिवसेना-राष्ट्रवादीचं फिस्कटलं! अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव संघर्ष पेटला

News Desk