HW News Marathi
व्हिडीओ

Chitra Vagh, Shivendraraje , Sangram Jagtap | भाजपमध्ये जाण्यास कारण की ….

राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट सद्या वाढलीये . महाराष्ट्रातील अनेक आमदार नेते सध्या शिवसेना आणि भाजपच्या वाटेवर आहेत. चित्रा वाघ यांचा राजीनामा पक्षाला निश्चितचं अनपेक्षित होता . यादरम्यान नगरचे ३ आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे . यातले बरेच आमदार हे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात . अहमदनगरमध्ये मुख्यतः माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड . भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि २०१४ ला बबनराव जगताप यांचा पराभव केलेलं श्रीगोंदा आमदार राहुल जगताप हे येत्या ३० जुलै ला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. #ChitraVagh #Shivendraraje #SangramJagtap #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नाना पटोलेंची चौकशी करा’ शिवसेना खासदार संजय राऊतांनी अशी मागणी का केली ?

News Desk

Rajya Sabha मध्ये महिला खासदारांना धक्काबुक्की? CCTV Footage पाहा. Sharad Pawar, Rahul Gandhi काय म्हणाले?

News Desk

“सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?”, Eknath Shinde यांनी पुन्हा विधानसभा गाजवली

News Desk