HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar And Anil Bonde | “अजितदादांचा आदेश मानून मी बारामतीत” – कृषीमंत्री

बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय आणि कृषीविषयक कामांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अनिल बोंडे हे सपत्निक आले होते.. यावेळी त्यांनी कृषी अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार हेही यावेळी उपस्थित होते… अजितदादांचा आदेश मानून मी बारामतीला आलो.. अन्यथा चांगलं काम पाहण्यापासून मुकलो असतो अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामावर स्तुतीसुमने उधळली. #AjitPawar #AnilBonde #NCP #BJP #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED कार्यालयात का गेले होते Kirit Somaiya?

News Desk

NCP MP Udayan raje bhosle | उदयनराजे राखणार का सातारचा गड ?

News Desk

Maharashtra ची मान अभिमानाने उंचावली, हवाई दलाच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र V R Chaudhari

News Desk