HW News Marathi
देश / विदेश

हनीप्रीत व राम रहीम यांच्यात अनैतिक संबध

हरियाणा: बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुरमीत राम रहीम बाबाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. बाबा राम रहिमला अटक झाल्यानंतर त्यांच्यासोबत सावलीसारखी फिरणारी मुलगी त्यांची सख्खी मुलगी नसून तिच्यासोबत देखील बाबाचे अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा त्या मुलीच्या पतीनेच केला आहे.

हनीप्रीत असे मुलीचे नाव आहे. परंतु ही बाबाची मानलेली मुलगी आहे. बाबाचे तिच्यासोबत अनैतिक संबध होते. ते उजेडात येण्याची भीती वाटल्याने बाबाने हनीप्रीतला मुलगी मानले. हा दावा हनीप्रीत हिच्या पतीनेच केला आहे. याबाबत काही वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिले आहे. विश्वास गुप्ता असे हनीप्रीतच्या पतीचे नाव असून त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबांच्या रंगीन कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एके दिवशी पत्नी हनीप्रीत व बाबाला वेगळ्याच अवतारात पाहिल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन जजसमोर होणार ‘आप’च्या २० अपात्र आमदारांची पुढील सुनावणी

swarit

काँग्रेसची वारी शिवाजी पार्कच्या दारी!

News Desk

प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk