HW News Marathi
व्हिडीओ

आगामी काळात मुख्यमंत्रीसोबत Sanjay Pandey सुद्धा…!; Ravi Rana यांची भविष्यवाणी

महाराष्ट्रात हनुमान चालीसा वादातून जामिनावर बाहेर आल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा दिल्लीत पोहोचले आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं रवी राणा यांनी सांगीतले. नवनीत राणा यांनी दिल्ली विमानतळावर प्रसारमाध्यमांना सांगितले की, आपण न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केले नाही. तर कारागृहात पोलिसांनी केलेल्या अतिरेकाबद्दल सांगितले असून हा अधिकार त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.

#NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #SanjayRaut #Matoshree #ShivSena #HanumanChalisa #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP नाही तर ‘हा’ पक्ष मांडणार ठाकरे सरकारविरोधात अविश्वास मताचा ठराव

Manasi Devkar

‘राज ठाकरे बरं नाही खरं बोलतात,युतीचा निर्णय केंद्राकडे’चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

News Desk

वक्तव्यानंतर Prasad Lad यांची दिलगिरी; म्हणाले…

News Desk