HW News Marathi
क्राइम

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने आदिवासी नेत्यावर प्राणघातक हल्ला करून धिंड काढली

पी.रामदास

– उद्धवा, अजब तुझे शिवसैनिक

नांदेड – मन्नेरवारलू या आदिवासी जातीचे नेते साहेबराव बागेलवाड यांच्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे .

30 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. मन्नेरवारलू समाजाचे बागेलवाड हे नेते असून राज्य उत्पादन शुल्क विभागातून ते निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत . या मारहाणीत बागेलवाड यांचा डावा डोला निकामी झाला आहे .

या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व आदिवासी समाज 1 मे रोजी नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकत्र येणार आहे , अशी माहिती अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू संघटना पुणे आणि आदिवासी मन्नेरवारलू संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलाचे अपहरण, पोलिसांनी अवघ्या 36 तासात शोधून काढले

News Desk

गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार द्या’तक्रारकर्त्या तरुणीला पोलिसांचे संतापजनक उत्तर

News Desk

अभिनेता करण ओबेरॉयला बलात्कार प्रकरणी अटक, ९ मेपर्यंत पोलीस कोठडी

News Desk