HW News Marathi
व्हिडीओ

आमचे हत्यार धारधार आहेत, 2 घाव बसले तर..; Sanjay Raut यांचा भाजप आणि मनसेवर निशाणा

“खेळी नसून जशास तसे उत्तर देण्याचे शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे जशास तसे उत्तर आम्ही नेहमीच देत असतो हे आमचे बाळकडू आहे

कालच्या बैठकीत ज्या सूचना दिल्या आहे ते नकीच पालन होणार . धर्माच्या आणि जातीच्या नावाने नाव खराब करण्याचे काम काही जण करत आहे खास करून महाराष्ट्रची बदनामी काही असामाजिक संघटना करत आहे त्यांना उत्तर आणि सामोरे जाणार . “

#SanjayRaut #BJPShivsena #RajThackeray #HanumanChalisa #YogiAdityanath #MNS #Azaan #Loudspeaker #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंबिवलीत स्वर्गीय Anand Dighe यांच्या भव्य होर्डिंगवर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी.

News Desk

“माघून वार करणे अन् राज्यात अस्थिरता निर्माण करणे, हे भाजपचे प्लॅन”; Nana Patole

News Desk

दारूच्या ’होम डिलिवरीसाठी’ लायसन्स कसं मिळवायचं ? | Liquor | Maharashtra | Home Delivery

Arati More