HW News Marathi
व्हिडीओ

भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत Raj Thackeray यांना गृहमंत्र्यांकडून आमंत्रण!

सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मी सर्व विरोधी पक्षांचे नेते आणि संघटनांची बैठक घेणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याची आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. कोणताही कायदा हातात घेऊ नका. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण देणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. सीसीटीव्हीबाबत सरकारची भूमिका नाही, लोकांनी ते स्वत: बसवले आहेत. कोणी लाड करुन स्पीकर काढत असेल तर त्यांचे स्वागत आहे. स्पीकरला हटवण्याची जबाबदारी सरकारची नाही. पोलिसांच्या परवानगीने लाऊड स्पीकर लावावेत, असे आवाहन गृहमंत्री वळसे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नियम राज्य सरकारच्या नियमांनुसार व्हायला हवेत. सरकारने काय करावे हा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

#SanjayRaut #RajThackeray #DevendraFadnavis #Bhonga #DilipWalsePatil #BJP #MNS #ShivSena #NCP #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Avinash mahatekar RPI | आमचं चिन्ह मतदारांना नविन वाटतं ,म्हणून कमळावर लढतोय..

swarit

प्रकृतीच्या कारणास्तव Navneet Rana लीलावती रुग्णालयात; वकिलांची माहिती

News Desk

Prakash Aambedkar | प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसच्या संपर्कात !

Arati More