HW News Marathi
व्हिडीओ

Thackeray Film । ठाकरे चित्रपटाविषयी आमिर खानने दिली प्रतिक्रिया

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट 23 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र शिवसैनिकांनी इतर कुठलेही चित्रपट यादिवशी प्रदर्शित होउ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. तर आता अभिनेता आमिर खान ने ठाकरे चित्रपटाविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चाईल्ड ओबेसिटी या ऍपचे अमीर खानच्या हस्ते आज मुंबईत उदघाटन करण्यात आलं त्यावेळी तो बोलत होता पहा काय म्हटलय अमीर खान ने…..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Indian Army Day 2019 | भारतीय सैन्याबद्दलच्या काही खास गोष्टी

News Desk

राष्ट्रवादीने खडसेंना समज द्यावी, नाहीतर…! ‘त्या’ वक्तव्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक

News Desk

Ahilya Bai Holkar यांच्या जयंतीवरून BJP आणि NCP आमने-सामने

News Desk