HW News Marathi
राजकारण

EXIT POLL : मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर

नवी दिल्ली | पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर होण्याची शक्यता मध्य प्रदेशच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

 

तसेच टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपा सलग चौथ्यांदा सत्ता राखेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र इंडिया टुडे, एबीपी, टाईम्स नाऊ, न्यूज नॅशन आणि इंडिया टीव्ही या पाच वृत्तवाहिन्यांनी मध्य प्रदेश राज्याचा एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे.

मध्य प्रदेशात २०१३ आणि २०१८मध्ये किती टक्के लोकांनी मतदान केले होते

 

मध्य प्रदेशात २०१३ निकाल असा होता निकाल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाऊदसाठी आता भीक मागितली जाते मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली !

News Desk

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचा दर १२८ टक्के

News Desk

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

News Desk