HW News Marathi
व्हिडीओ

अवनी वाघिणीच्या बछड्यांसाठी प्राणी प्रेमींची तळमळ

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांचे काय हा सवाल सर्वांच्याच मनात येत आहे. या दोन बछड्याना शोधण्यासाठी वन विभाग कार्यरत आहे. तिचे बछडेही नरभक्षक होतील अशी शक्यता शार्पशूटर शआफत अली यांनी व्यक्त केली आहे. अवनी वाघिणीच्या हत्येनंतर तिच्या पिल्लांचा शोध घ्या आणि वाघांची शिकार करून नका, मुंबई येथील आझाद मैदानात प्राणीप्रेमीनी सरकारकडे मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kolhapur Rain | कोल्हापुरात आजवरची सर्वात भीषण पूरस्थिती

Gauri Tilekar

“पंतप्रधानांना भेटा आणि गेलेला कारखाना ,उद्योग परत राज्यात आणा” – Sachin Aahir

News Desk

Jayant Patil NCP | राष्ट्रवादी या विधानसभेत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल !

Gauri Tilekar