HW News Marathi
व्हिडीओ

खोटं बोल पण नेटाने बोल; Girish Mahajan यांची Sanjay Raut यांच्यावर टीका

खोट बोल पण नेटाने बोल ही म्हण तंतोतंत शिवसेनेचे संजय राऊत यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलताहेत ते कुठे सत्य झाल का? नुसत्याच वल्गणा करायच्या, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येत, या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे.

#GirishMahajan #SanjayRaut #UddhavThackeray #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Wadettiwar | विदर्भाचा पहिला विरोधी पक्षनेता

News Desk

मुख्यमंत्र्यांनी दावोसहून आणलेल्या गुंतवणुकीत ‘बनवाबनवी’

Manasi Devkar

राज्यात १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात; मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह अन् आशा

News Desk