HW News Marathi
मुंबई

फोन टॅपमुळे सेनेच्या उपविभागप्रमुखांची हकलपट्टी

मुंबई | शिवसेनेचे माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचा फोन टॅप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नंतर मुलुंड मधील उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून ईशान्य मुंबईतील दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू होती. सेनेच्या दत्ता दळवी यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा पक्ष प्रमुखांकडे सोपविला होता.

दत्ता दळवी यांचा फोन टॅप करण्यात आला होता. जगदीश शेट्टींच्या सांगण्यावरून फोन टॅप केल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जगदीश शेट्टी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

News Desk

मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी मुंबईचा  विदूर दीक्षित सज्ज

News Desk