HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ तारखेपर्यंत ST कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास Ajit Pawar यांचा अल्टिमेटम |

विलनीकरणाच्या मागणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या अहवालानतंर निर्णय घेण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देखील आता वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही संयम दाखविला आहे, आता त्यांचीही सहनशीलता संपत आली आहे, त्यामुळे तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

#AjitPawar #AnilParab #GopichandPadalkar #SaddhabhauKhot #SharadPawar #MVA #Maharashtra #BJP #NCP #Congress #ShivSena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत ‘मै झुकेंगा नही’ ची बॅनरबाजी; Ravi Rana यांच्याविरोधात Bacchu Kadu आपली भूमिका मांडणार

Manasi Devkar

शेतकरी आंदोलनादरम्यान शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राने राजकीय खळबळ!

News Desk

Sharad Pawar On Ram Shinde | कर्जत-जामखेडमध्ये ‘भाजपचा राम’ शिल्लक राहणार नाही…

Arati More