HW News Marathi
व्हिडीओ

४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू! दुर्घटनेच्या कारणावरून Munde भावा-बहिणीत पुन्हा जुंपली

नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या वाळू उपशामुळे खड्ड्यात पडून गेवराई तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे. या घटनेस सातत्याने दुर्लक्ष करणारे प्रशासनही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #SandMafia #BeedPolitics #Beed 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; Devendra Fadnavis यांचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल

News Desk

#BipinRawat यांचं दुर्दैवी निधन!; तामिळनाडू लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

News Desk

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

News Desk