HW News Marathi
व्हिडीओ

Naughty नामर्द, नन्हें पटोले ….. Amruta Fadnavis यांच वादग्रस्त ट्विट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विट मुले एकदा परत शिवसेना नेते मनीषा कायंदे आणि अमृता फडणवीस आमने सामने आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांना डिवचले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

#AmrutaFadnavis #SanjayRaut #NanaPatole #DevendraFadnavis #BJP #NCP #Congress #Shivsena #NawabMalik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे युद्ध कोणाच्या सोबतीने लढायचे?

swarit

रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तसं Narayan Rane यांनी सत्य ओकले!; Bacchu Kadu यांची जहरी टीका

News Desk

Karuna Sharma नावाची खळबळजनक कथित Journalist सोबत संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल!

News Desk