“रावणानेही धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण…”, Sanjay Raut यांचा Eknath Shinde यांना टोला
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी संध्याकाळी हाती आला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप...