HW News Marathi

Category : विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९

ओवैसींच्या सुचनेप्रमाणे वंचितशी आघाडी तोडण्याचा निर्णय | इम्तियाज जलील

News Desk
औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन आघाडीत आता जागावाटपावरून बिघाड झाल्यामुळे एमआयएम बाहेर पडणार असून निवडणूक ही स्वबळावर...
विधानसभा निवडणूक २०१९

कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील यांची नियुक्ती

News Desk
कोल्हापूर | माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. प्रदेश...
विधानसभा निवडणूक २०१९

अखेर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक ९ सप्टेंबरला करणार भाजप प्रवेश

News Desk
नवी मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गणेश नाईक येत्या ९ सप्टेंबरला नवी मुंबईत भाजपच्या भव्य...
विधानसभा निवडणूक २०१९

हर्षवर्धन पाटील आता अन्याय सहन करणार नाही

News Desk
इंदापूर | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गेल्या...
विधानसभा निवडणूक २०१९

कोल्हापूर काँग्रेसला मोठा झटका, जिल्हाध्यक्ष देणार राजीनामा ?

News Desk
कोल्हापूर | काँग्रेस-राष्ट्रवादीमधील पक्षांतर दिवसेंदिवस वाढच जाताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपता गेले. आता यापाठोपाट प्रकाश आवाडे यांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने गळालेल्या...
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्तांचा संकल्प मेळावा, भाजप प्रवेशाची दिशा ठरविणार

News Desk
इंदापूर। काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (४ सप्टेंबर) दुपारी १ वाजता कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात...
विधानसभा निवडणूक २०१९

भाजपच्या सर्व्हेमध्ये विधानसभा निवडणुकीत युतीला मिळणार २२९ जागा

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एक सर्व्हे (सर्वेक्षण) करण्यात आले आहे. या आधारे राज्यात भाजपला निवडणुकीत महायुतीला २२९ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्या...
विधानसभा निवडणूक २०१९

सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय, जम्मू-काश्मीमध्ये एमटीडीसी उभारणार दोन रिसॉर्ट

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आज (३ सप्टेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने जम्मू-काश्मीमध्ये एमटीडीसीची दोन रिसॉर्ट उभे...
विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक, युतीच्या जागा वाटपावर चर्चा

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (३ सप्टेंबर) कोअर कमिटीची बैठक बोलविण्यात आली आहे. ही बैठक आज रात्री १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी...
विधानसभा निवडणूक २०१९

जाड भरडे पीठ पण दूसऱ्या पक्षात गेले, आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय !

News Desk
पुणे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पावर यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना डबल ढोलची उपमा...