HW News Marathi

Category: देश / विदेश

देश / विदेश

भाजप फिवर पोटनिवडणुकीतही कायम…

News Desk
नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकातली भाजपची लाट आता आठ राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीतही कायम राहिल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ आता आठ राज्यांमधील १०...
देश / विदेश

…म्हणून सीआरपीएफचे जवान शांत आहेत

News Desk
  श्रीनगर – देशाचे रक्षणकर्ते असल्याने देशातल्याच नागरिकांना हात न लावण्याची शिकवण जवानांना दिली जाते, त्यामुळं जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांशी फुटीरतावाद्यांनी गैरवर्तन करूनही जवानांनी संयम पाळला....
देश / विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेबाहेर अध्याय देण्याचा पहिला मान स्वारातीम विद्यापीठाला

News Desk
उत्तम बाबळे नांदेड :- अमेरिकेतील अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ प्रोफेशनल ज्यूओलॉजिस्ट यांनी अमेरिकेच्या बाहेर प्रथमच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी अध्याय (चॅप्टर) ला मान्यता दिली...
देश / विदेश

भगव्या वेशभुषेमुळं माझ्याविषयी गैरसमज – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

News Desk
  लखनऊ – ‘भगव्या वेशभुषेमुळे माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात आले आहे. मी भगवी वस्त्रे घालतो, असे अनेकजण म्हणतात. देशातील अनेकांना भगव्या रंगाची अॅलर्जी आहे. धर्मनिरपेक्षतेच्या...
देश / विदेश

आता बारपासून 500 मीटरपर्यंत रस्ता बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी

News Desk
नवी दिल्ली – यापुढे महामार्गावरील बारपासून 500 मीटरपर्यंत रस्ता बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसा सुधारित निकाल न्यायालयाने दिला आहे. महामार्गापासून 500 मीटर अंतरावर...
देश / विदेश

हातबॉम्ब घेऊन दिल्लीला निघालेल्या जवानाला अटक

News Desk
नवी दिल्ली। दोन जिवंत हातबॉम्ब घेऊन राजधानी दिल्लीकडे निघालेल्या लष्करातील एका जवानाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनगर विमानतळावर आज सकाळी हा थरारक प्रकार घडला....
देश / विदेश

स्मृतींचा पाठलाग, चार महाविद्यालयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात

News Desk
नवी दिल्ली । केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहन ताफ्याचा पाठलाग केल्या प्रकरणी पोलिसांनी चार महाविद्यालयीन तरुणांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांची दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस...
देश / विदेश

मी बाराशे कायदे कालबाह्र केले, आणखी करणार- मोदी

News Desk
वृत्तसंस्था। केंद्र सरकारने २०१४ पासून आतापर्यंत १२०० कालबाह्य कायदे संपुष्टात आणले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात बोलताना म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाला...
देश / विदेश

युनिटेकच्या चंद्रांना अटक

News Desk
नवी दिल्ली युनिटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली....
देश / विदेश

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवा-अजय सिंग

News Desk
वृत्तसंस्था भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजय सिंग(काँग्रेस) यांनी आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे...