शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडणं गैरच- रावसाहेब दानवे
अहमदनगरमधील शेवगावमध्ये उसदरासाठी झालेल्या हिंसक आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. ’पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकते. मात्र त्याच्या छातीवर...