HW News Marathi
मनोरंजन

#Metooला ए. आर. रहमान यांचा पाठिंबा

मुंबई | ऑस्कर पुरस्कार विजेते संगीत निर्देशक चक्क ए. आर. रहमान यांनी यांनी ट्विटरद्वारे #Metooला समर्थन दिले आहे.#Metoo मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिकशोषण आणि गैरवर्तुणीकीचा आरोपाचे कथन केले आहे. Me tooच्या मोहीमद्वारा बॉलिवूडच्या महिलांनी आपला आवाज उठवला आहे. या चळवळीत कास्टिंगकाऊचे एकामागोमाग एक खुलासे होत आहेत. अनेकांनी या मोहिमेवर आपली आपली मत व्यक्त केली आहेत.

मी metoo च्या चळवळीवर मी निरीक्षण करत आहे. यातली अनेक नाव माझ्यासाठी आश्चर्यकारक आहेत. या नावात आरोपी आणि पिढीत दोघांचे नाव आहे. सिनेमाच्या क्षेत्रात महिलांना सन्मान दिला पाहिजे. या क्षेत्रात निर्मळ व्हावे असे माझे मत आहे असे ट्विट करत ए. आर. रहमान यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar

“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा” संभाजीराजेंचा निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा

Aprna

पाकिस्तानी गायिकेचा ‘जीव रंगला’ मराठीत

News Desk