HW News Marathi
महाराष्ट्र

पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग

मुंबई | पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपने सभात्याग केला आहे. सभागृहात पेन ड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे द्यावी,अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांची सरकारविरोधात घोषणाबाजी केली. परंतु, राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे न दिल्यास आम्ही न्यायालयात जावू, असा इशारा फडणवीसांनी राज्य सरकारला दिला. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली.  या प्रकरणात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोणार सरोवराचे पाणी लाल गुलाबी होण्याचे कारण काय?

News Desk

“जर आम्ही घाबरलो असतो तर…”, अजित पवारांचे फडणवीसांना उत्तर

News Desk

“महापालिका निवडणुकात शिवसेना टिकणार नाही!”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk