HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेते ST कर्मचाऱ्यांना भडकवतायत!;, राऊतांचा आरोप

मुंबई | “भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना भडकवतायत आहे,” असा आरोप शिवसेनेचं खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजप नेत्यांनी त्यांची नौटंकी थांबवावी, असा सल्लाही त्यांनी आज (१० नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दिला आहे. “शिवसेना नेहमी कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. कामगारांच्या लढ्यात महाराष्ट्र पाठीशी उभा असतो”, असंही राऊत म्हणालं.

देवेंद्र फडणवीसांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांच्या याच मागण्या असल्याचा दावा ही राऊतांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम भाजप करत असल्याची टीका ही राऊतांनी केलं आहे. राज्यात भाजपच्या नेत्यांकडून रोज चिखलफेक होत असल्याचंही राऊत म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कराडमध्ये राष्ट्रवादीचा विजय तर आणखी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

News Desk

राज ठाकरे यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव | आशिष शेलार

News Desk

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

News Desk