HW News Marathi
महाराष्ट्र

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी (२६ जुलै) पक्षाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून आता लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, आता महाराष्ट्रात होऊ देणार नाही !

News Desk

भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

News Desk

बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी, जयंत पाटील यांचे निर्देश 

Aprna