HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची संपूर्ण यादी

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्येकाँग्रेस राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढून ९८ झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचा समावेश आहे. भाजप १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४ जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांनी यादी

  • अमळनेर – अनिल पाटील
  • सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे
  • काटोल – अनिल देशमुख
  • तुमसर – राजेंद्र कारेमोरे
  • अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे
  • अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
  • पुसद – इंद्रनिल मनोहर नाईक
  • 92) वसमत – चंद्रकांत नवघरे
  • घनसावंगी – राजेश टोपे
  • कळवण – नितीन पवार
  • येवला – छगन भुजबळ
  • सिन्नर – माणिकराव कोकाटे
  • निफाड – दिलीप बनकर
  • दिंडोरी – नरहरी झिरवळ
  • देवळाली – सरोज अहिरे
  • विक्रमगड – सुनिल भुसारा
  • शहापूर – दौलत दरोडा
  • मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
  • अणूशक्तिनगर – नवाब मलिक
  • श्रीवर्धन – अदिती तटकरे
  • जुन्नर – अतुल बेणके
  • आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
  • खेड आळंदी – दिलीप मोहिते
  • शिरुर – अशोक पवार
  • इंदापूर – दत्ता भरणे
  • बारामती – अजित पवार
  • मावळ – सचिन शेळके
  • पिंपरी – अण्णा बनसोडे
  • वडगाव शेरी – सुनिल टिंगरे
  • हडपसर – चेतन तुपे
  • अकोले – किरण लहामटे
  • कोपरगाव – आशुतोष काळे
  • राहुरी – प्राजक्त तनपुरे
  • पारनेर – निलेश लंके
  • अहमदनगर शहर – संग्राम जगताप
  • कर्जत जामखेड – रोहित पवार
  • माजलगाव – प्रकाश सोळंखे
  • बीड – संदीप क्षीरसागर
  • आष्टी – बाळासाहेब आजबे
  • परळी – धनंजय मुंडे
  • अहमदपूर – बाबासाहेब पाटील
  • उदगीर – संजय बनसोडे
  • माढा – बबन शिंदे
  • मोहोळ – यशवंत माने
  • पंढरपूर – भारत भालके
  • फलटण – दीपक चव्हाण
  • वाई – मकरंद जाधव
  • कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
  • चिपळूण – शेखर निकम
  • चंदगड – राजेश नरसिंग पाटील
  • कागल – हसन मुश्रीफ
  • इस्लामपूर – जयंत पाटील
  • शिराळा – मानसिंग नाईक
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया..

News Desk

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन जागण्याची शक्यता

Aprna

लवकरच पितळ उघडं पाडणार, जमीन पुन्हा मिळवताच पडळकरांचा काका-पुतण्यांना इशारा!

News Desk