HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : नंदुरबारमध्ये कोरोनाचा आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच. आत्तापर्यंत नंदुरबारमध्ये एकही कोरोनाबाधित नव्हता. पण आता, नंदुरबारमध्येही कोरोनाची शिकराव झाला आहे. नंदुरबारमध्ये आढळलेल्या या रुग्णाचा मालेगावशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, हा रुग्ण आढळेला परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तर, दुसरीकडे औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिला आज (१८ एप्रिल) मृत्यू झाला आहे. दरम्यान, या महिलेला न्युमोनिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच, औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक जगदिश कदम यांना दर्पण पुरस्कार जाहीर

News Desk

नाशिक महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांचा बदलीसाठी विनंती अर्ज

News Desk

शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द….

Arati More