HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंनाही पावसाचा फटका, ईस्टर्न फ्री वेवर पावसामुळे अडकले

मुंबई | राज्यात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही मुंबईतल्या आजच्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून मागील ३ तासापासून ते ईस्टर्न फ्री वेवर अडकले आहेत. मुंबईत आज (५ ऑगस्ट) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते आज सकाळी परळी ( बीड ) वरून निघाले होते. मात्र, पावसामुळे असे अडकल्याने त्यांना बैठकीला ही हजर राहता आले नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभियंताला मारहाण केल्याप्रकरणी सोशल मीडियावर आव्हाडांना अतिशय खालच्या भाषेत केले ट्रोल

News Desk

महाविकासआघाडी किंवा राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या जागेसाठी माझा विचार करावा | सुरेखा पुणेकर

News Desk

राज्यात २९१६ कोरोनाबाधित तर, २९५ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk