HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात, सुखरुप बचावले

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर जगताप यांच्या गाडीला आज (१७ मे) सकाळी अपघात झाला. सुदैवाने जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघातात जगताप यांची बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे. 

जगताप यांच्या गाडीला एसटी बसमध्ये अपघात झाला आहे. जगताप यांच्या गाडीला एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे. जगताप यांनी त्यांच्या गाडीचा सीट बेल्ट लावल्याने ते बचावले असून अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप सुखरुप बचावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांचा बाप काढणारे आज अर्णब गोस्वामींना उपदेश करतायत !

News Desk

भाजप सरकारची धोरणे शेतकरीविरोधीः खा. अशोक चव्हाण

News Desk

MPSC परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला – पंकजा मुंडे

News Desk