HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापुरातील कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ

सोलापूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा भोवळ आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या समारंभात नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असतानाच गडकरी यांना व्यासपीठावर भोवळ आली. मात्र, गडकरी राष्ट्रगीत सुरू असताना तसेच उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यानंतर गडकरी खुर्चीवर बसले त्यावेळी त्यांना पेय देण्यात आले. त्याचप्रमाणे, त्यानंतर औषध देऊन त्यांनी थोडा वेळ कुलगुरूंच्या निवासस्थानी विश्रांती घेतली. विश्रांती घेऊन नितीन गडकरी पुन्हा पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप शक्तिप्रदर्शन स्वबळावरील सत्तेसाठी

News Desk

‘खाल्ल्या मिठाला जागावे’, सुप्रिया सुळेंचा सुजय विखे-पाटलांना टोला

Aprna

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Aprna